राहुड सोसायटीच्या अध्यक्षपदी विलास बनसोडे व उपाध्यक्ष पदी गुलाबराव देशमुख
खामगाव :- तालुक्यातील राहुड ग्रामसेवा सहकारी संस्था सोसायटीची अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी ३० सप्टेंबर रोजी निवडणूक घेण्यात आली. दोनच अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक अविरोध पार पडली सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी पोलीस पाटील…